City (Page 3)

काल पासून १५ फेब्रुवारी २०२१  राज्य सरकारने घोषणा केल्या नंतर सर्व गोष्टी सर्व सामान्य लोकासाठी उघडल्या जात आहेत, आणि त्याच पहिल्या गोष्टी मध्ये होत ते म्हणजे माझा कॉलेग्जचा पहिला दिवस,आणि लोकल ट्रेनचा  प्रवास,  तर  मी पण  कॉलेजमध्ये अगदी उत्साहित  पोहचण्याचे ठरविले ते पण lockdown नंतरच पहिला प्रवास लोकल ट्रेन पासून,Continue Reading